Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

बावनकशी  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

बावनकशी

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : महेंद्र कोंडे, सुखिता भावे
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १५ डिसेंबर, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ८४
  • किंमत : ₹१७०.००
  • आयएसबीएन : 9788119311552
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

“बावनकशी” हा श्री. महेंद्र कोंडे यांचा पहिला कवितासंग्रह. अस्सल मराठी भाषेचा पीळ त्यांच्या कवितेला आहे. प्रीतीच्या विविध छटा त्यांनी आपल्या कवितांतून व्यक्त केल्या आहेत. कवितेची अनुभूती कुठल्याही एका साच्यात बंदिस्त होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे. जीवनाच्या विविधतेला स्पर्श करणारी श्री. महेंद्र कोंडे यांची कविता रसिकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. शब्दांचे हे सोने बावनकशी आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके