Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अवेकनिंग युवर ब्लिस  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अवेकनिंग युवर ब्लिस

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : राजेंद्र खेर, राजेंद्र खेर
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : ५ ऑक्टोबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४०
  • किंमत : ₹४९९.००
  • आयएसबीएन : 9788119311460
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आनंद म्हणजे नेमके काय, हे शोधताना कस्तुरीमृगाची गोष्ट आठवते. स्वतःच्या नाभीत दडलेल्या कस्तुरी सुगंधाच्या शोधात तो सगळीकडे सैरावैरा पळतो. पण त्याला काही केल्या त्या सुगंधाचे उगमस्थान सापडत नाही. म्हणतात ना तुझे आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी ! आज प्रत्येकाला काय हवे आहे, याचे निश्चित उत्तर देता येते का? उत्तरादाखल आपण काही भौतिक गोष्टींची यादी वाचली, आणि त्या मिळाल्या तरी आपण खरेच कायमस्वरूपी आनंदी राहू शकू. याची खात्री वाटते का? याचे उत्तर नकारार्थी येते. कारण केवळ उपभोगामध्ये काळ व्यतीत करणे यामध्ये मनुष्यजन्माचे सार्थक नाही. मनाला कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल, जीव आनंदस्वरूप कसा होईल, हे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच सर्वप्रथम आनंदाचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके