अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
मुक्तछंद
- लेखक : स्मिता झंवर, प्रवीण दवणे, प्रवीण दवणे, प्रविण दवणे, प्रवीण दवणे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २६ एप्रिल, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ६८
- किंमत : ₹१२०.००
- आयएसबीएन : 9788197057878
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कुतूहल. आपल्या विचारांना चालना देणारा हा शब्द बालपणापासूनच आपल्या आयुष्यात येतो. त्या कुतूहलापोटीच तर आपण असंख्य गोष्टींचा विचार करायला लागतो. मग त्यातूनच आपल्याला प्रश्न पडायला लागतात, तशीच त्यांची उत्तरंदेखील मिळतात आणि त्यातूनच आपण व्यक्तही व्हायला शिकतो. अशा वेळी कवितेला जर व्यक्त होण्याचं माध्यम बनवलं, तर मनातल्या भावना हळुवारपणे जशाच्या तशा उतरवता येतात... त्यातही आपल्या मनात असणाऱ्या माणसांसाठी मनातून लिहिलं तर ते काव्य अधिक सुंदर होतं. डॉ. स्मिता झंवर यांचा 'मुक्तछंद' हा कवितासंग्रह बालपणातलं कोवळं कुतूहल, तारुण्यातल्या रम्य भावभावना आणि जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक संदेश देणाऱ्या कर्तव्यपर शब्दांनी नटलेला आहे. व्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. स्मिता कवयित्री म्हणून आपले विचार कवितेच्या रूपात नेटकेपणानं आणि तेवढ्याच सुरेख शब्दभावनांनी खुलवतात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-