अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
व्यक्तिमत्त्व विकासाचा कोलाज
- लेखक : विनोद बीडवाईक
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १९ मार्च, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२२
- किंमत : ₹४७०.००
- आयएसबीएन : 9788119311484
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते. व्यक्तिमत्व विकास ही सततची प्रक्रिया आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहीत नसतात. किंबहुना आपले व्यक्तिमत्व कसे घडते याची जाणीव आपल्याला असतेच असे नाही. संस्कारातून आपले व्यक्तिमत्व घडत असते, व्यक्तिमत्व हा अनेक पैलूंचा असतो, तो एक ‘कोलाज’ असतो. म्हणूनच या सर्व पैलूंना ओळखून व्यक्तिमत्व कसे तासावे हे या पुस्तकात विनोद बिडवाईक यांनी सांगितले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-