Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अक्षर ओळख  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अक्षर ओळख

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : ज्योत्स्ना पास्ते
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : २८ फेब्रुवारी, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३६
  • किंमत : ₹१९९.००
  • आयएसबीएन : 9788119311385
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

कुठल्याही भाषेची पहिली पायरी असते अक्षर ओळख. त्यातूनच भाषा समजायला सुरुवात होते, हा भाषेचा पाया व्यवस्थित समजावा त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. बालमनाच्या मानसशास्त्राचा विचार करून शिक्षिका आणि लेखिका ज्योत्स्ना पास्ते यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एकूण ९ अक्षर गट करून त्यांनी चित्र आणि अक्षररूपाने हे पुस्तक आकर्षकरित्या केले आहे. लेखन आणि वाचन शिकण्यासाठी अक्षर ओळख होणे गरजेचे आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके