अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
राजमाता जिजाऊ (जन आवृत्ती)
- लेखक : प्रकाश पवार
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १ डिसेंबर, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २३२
- किंमत : ₹२९९.००
- आयएसबीएन : 9789389834888
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर-- जिजाऊंची जडणघडण कशी झाली? त्यांनी शिवरायांना कसे घडवले? जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता? जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-