Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शिवकाव्य  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शिवकाव्य

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : प्रणव लेले
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १७ फेब्रुवारी, २०२५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२२
  • किंमत : ₹१९९.००
  • आयएसबीएन : 9789348048011
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘शिवकाव्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रणव लेले यांनी शिवचरित्रगाथा काव्यस्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवचरित्रातील अनेकविध रोमहर्षक प्रसंग अतिशय सुलभ आणि रसाळ भाषेत यात मांडले आहेत. या पुस्तकात लेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यगाथा उलगडून सांगताना भक्तिरसाचा भरघोस वापर केला आहे. शिवकाव्य ही केवळ काव्यगाथा नसून प्रेरकगाथा आहे, याचा प्रत्यय हा कवितासंग्रह वाचताना येतो. शिवचरित्राविषयी कुतूहल, प्रेम आणि आस्था असणाऱ्या वाचकांसाठी लेले लिखित शिवकाव्य आनंदाचा ठेवा ठरू शकेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके