अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
उतरंड
- लेखक : उत्तमा पेठकर, गणपती बेहेरे, ग.वा. बेहेरे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २८ मे, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ९८
- किंमत : ₹१६९.००
- आयएसबीएन : 9788197188404
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कवयित्री उत्तमा पेटकर यांचा वयाच्या ८०व्या वर्षी आलेला हा पहिला काव्यसंग्रह असून यात एकूण ७० कविता आहेत. मानवी भाव-भावनांचे दर्जेदार प्रगटीकरण या त्यांच्या कवितेत झाले आहे. निसर्गाशी संबधित कविताही कवयित्रीने सहजतेने मांडल्या आहेत. मानवी नातेसंबंध, निसर्गाच्या प्रेरणा, आजच्या काळातील वास्तव स्थिती या विविध विषयांशी निगडीत कविता या काव्यसंग्रहात आहे. त्यांच्या कवितांमधून त्यांची काव्यप्रतिभा ठळकपणे प्रत्ययास येते
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-