Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जर तरच्या गोष्टी - भाग २  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जर तरच्या गोष्टी - भाग २

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : बाळ फोंडके
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १९ सप्टेंबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७०
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788196800420
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

कोरोनानं धुमाकूळ घातला नसता तर, ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, घरपोच सामान मागवणं, अशा पर्यायांचा विचारही आपण केला असता का? पण हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं. तोपर्यंत कशाला थांबायचं? एरवीही जर कोरोनाचं संकट उभं राहणार नसेल तर? त्याला प्रतिबंध करणारी लस तयार झाली नसेल तर? प्रत्यक्ष एखादी घटना समोर येण्यापूर्वीच भविष्यवेधी अशा 'जर-तर'च्या प्रश्नांचा विचार केला तर ज्यांची स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे अनेक पर्यायी उपाय दिसू लागतात. त्यांचा पाठपुरावा करत नवनिर्मितीला चालना मिळते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके