Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

जर तरच्या गोष्टी - भाग १  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

जर तरच्या गोष्टी - भाग १

पेपरबॅक
आवृत्ती 1st
  • लेखक : बाळ फोंडके
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : २५ जून, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६७
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788196800468
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आपण त्या अनुभवतो, त्यांचा आस्वादही घेतो. पण त्यांच्याविषयी का, कसं वगैरे प्रश्न मनातही उभे करत नाही. पण अचानक तशी परिस्थितीही उद्भवते आणि आपण भांबावून जातो. मात्र त्याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यानंतर आलेल्या विपरीत परिस्थितीवर काय उपाययोजना करायची याचं थंड माथ्यानं विश्लेषण करून त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असू शकतो. त्यापायीच मग जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं मिळवण्याची निकड भासू लागते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके