अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
भारत भ्रमण : प्रवास स्वप्न पूर्तीचा
- लेखक : मोतीराम वाघ
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २० ऑगस्ट, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १५८
- किंमत : ₹३५०.००
- आयएसबीएन : 9788197710100
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
अडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता अदम्य साहस आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सायकलवरून भारत पालथा घालणाऱ्या मोतीराम तुकाराम वाघ यांचे हे प्रवासवर्णन विलक्षण रोमांचक आणि थरारक आहे. मोतीराम यांना प्रवास करण्याचा नाद आहे. सायकल, मोटारसायकल वरुन प्रवास करायला त्यांना आवडते. त्यांनी जी स्थळे पाहिली, त्यांच्या नोंदी, निरीक्षणे त्यांनी त्या पुस्तकात सहजपणे मांडल्या आहेत. या पुस्तकातून वाचकांना अनेक रोमहर्षक अनुभव वाचायला मिळतील. हे पुस्तक वाचणे म्हणजे स्वतःच्या आतल्या ‘जिप्सी’ला साद घालत भ्रमंतीवेडास बिलगण्यासारखेच आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-