अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कस्तुरीचा सुगंध
- लेखक : सतीश कुरकुरे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २७ सप्टेंबर, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२४
- किंमत : ₹१९९.००
- आयएसबीएन : 9788197710179
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘कस्तुरीचा सुगंध’ या काव्यसंग्रहात विविध विषयांचा काव्याच्या माध्यमातून कवी सतीश कुरकुरे यांनी कस्तुरीसुगंध लिहिलेला आहे. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. या संग्रहातील भाषा ही साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या वाचकांना या कविता समजतील. या कवितेत प्रेम, विरह, निसर्ग, समाज, मन, मैत्री, मस्करी, आठवणी, सुगंध, अबोला यांसारख्या विविध विषयांच्या छटा टिपण्याचा कवीने मनापासून प्रयत्न केला आहे. वाचकाच्या मनाशी संवाद साधणाऱ्या, वाचकाच्या मनाला प्रवाही करणाऱ्या या कविता कवी सतीश यांनी सहज शब्दांत मांडलेल्या आहे. या संग्रहात जपानी पद्धतीच्या तीन ओळींच्या हाइकू विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह वाचकांना एकाचवेळी पेपरबॅक, ई-बुक आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-