अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
संतुलन क्रियायोग
पेपरबॅक
- लेखक : बालाजी तांबे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : ८ जून, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०६
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 9788197710124
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
संतुलन क्रियायोग' हा सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येण्यासारखा सोपा योगाभ्यास आहे. 'योग' शब्दाचा अर्थ आहे जोडणे-इंटिग्रेट करणे म्हणून योगाच्या अभ्यासाने शरीर व मन तसेच मेंदूच्या डाव्या व उजव्या बाजूच्या कार्यात मेळ स्थापित होतो. 'क्रिया' हा शब्द जीवनातील मुख्य क्रिया श्वास व मन यासाठी निगडित आहे. म्हणून क्रियायोगाच्या अभ्यासाने आसन व प्राणायाम या दोघांचे एकत्र परिणाम मिळतात. संतुलन क्रियायोगाच्या अभ्यासाने शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर परिणाम साधले जातात. अनेक वर्षांच्या सखोल संशोधनाचा परिपाक आहे 'संतुलन क्रियायोग'. अनेक रोग्यांवरही याचे उत्कृष्ट परिणाम मिळालेले आहेत. 'संतुलन क्रियायोग' शिकणे सोपे असून त्यात आसने, प्राणायाम व क्रियांचा अजोड मिलाफ आहे. याच्या अभ्यासाने शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर परिणाम मिळतात. आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये व जगभरातील अनेक लोक याचा नियमित अभ्यास करतात. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा, त्वचारोग, मानसिक ताण, निद्रानाश, नैराश्य व इतर अनेक गंभीर समस्यांवर अत्यंत फायदेशीर सिद्ध ठरलेली पद्धती 'संतुलन क्रियायोग-स्काय'
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-