Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

खान पान ज्ञान  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

खान पान ज्ञान

  • लेखक : विष्णू मनोहर
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : २२ ऑगस्ट, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४६
  • किंमत : ₹२४०.००
  • आयएसबीएन : 9788197710117
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आपल्या घरी येणार्‍या पाहुण्यांचे कोरडे स्वागत न करता त्यांना खाऊ पिऊ घालणारी भारतीय खान-पान संस्कृती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगत्यशील आतिथ्य जपणारी ही संस्कृती आगळीवेगळी आहे, कारण भारतातील प्रांतागणिक बदलत जाणारे खाद्यवैविध्य भौगोलिक परिसर, ऋतुमान यांचा विचार करूनच विकसित करण्यात आले आहे. म्हणूनच 'अन्न हे पूर्णब्रह्म' ठरण्यासाठी अन्न आणि आरोग्य यांचा सहसंबंध नीट समजून घ्यायला हवा. प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी या पुस्तकात रसना तृप्तीबरोबरच आरोग्यपूर्णतेला महत्त्व दिले आहे. खानपानाच्या संस्कृतीचे ज्ञान देणारे हे पुस्तक म्हणूनच आगळेवेगळे आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके