अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
खवय्यान् चे अड्डे
पेपरबॅक
- लेखक : विष्णू मनोहर
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २६ ऑगस्ट, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७८
- किंमत : ₹३४९.००
- आयएसबीएन : 9789348048745
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भारतातील प्रत्येक प्रांत जसा भौगोलिक दृष्ट्या आगळावेगळा आहे, त्याचप्रमाणे तो वैविध्यपूर्ण खाद्यवैभवानेही संपन्न आहे. त्या त्या प्रांताचे वेगळेपण दर्शवणारे हे खाद्यवैभव कधी कधी छोट्या ठेल्यावर, गल्लीतील छोट्याशा उपाहारगृहातही चाखायला मिळते आणि खाद्यप्रेमींचे पाय आणि मन अशा जागांचा शोध कायमच घेत असते. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या खाद्ययात्रेदरम्यान भारतभरातील अनेक प्रसिद्ध - अप्रसिद्ध खवय्यांच्या अड्ड्यांना भेट दिली आणि तेथील पदार्थांची मुक्त कंठाने प्रशंसा करीत त्यांनी हा खजिना या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व खाद्यप्रेमींसाठी खुला केला आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-