Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मनापासून मनातले  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मनापासून मनातले

  • लेखक : गोविंद कुलकर्णी
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १७ फेब्रुवारी, २०२५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १३४
  • किंमत : ₹२३०.००
  • आयएसबीएन : 9789348048950
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘मनापासून मनातले’ या कवितासंग्रहात कवी गोविंद कुळकर्णी यांनी प्रेम, निसर्ग आणि चिंतनपर कविता लिहिल्या आहेत. सामाजिक घटितांवर केलेली चिंतनपर भाष्ये, कवी आणि कविता याविषयीचं चिंतन हे या संग्रहाचं एक प्रधान वैशिष्ट्य आहे. या संग्रहातील अनेकविध कवितांमध्ये आठवांचे झरे, सुखाचं चांदणं, स्नेहगंधाची स्मरणशिल्पे आणि मावळतीचे हळवे कातर रंगही आहेत. निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता मुक्तछंदातून उलगडते. कोकणातल्या हिरव्यागर्द निसर्गाची लोभसचित्रेही या संग्रहातून अनुभवायला मिळतात

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके