अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
हिरवं लेणं
पेपरबॅक
- लेखक : विद्या देवी पान पाटील - वाघ
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २६ ऑक्टोबर, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२४
- किंमत : ₹१९९.००
- आयएसबीएन : 9789348048936
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘हिरवं लेणं’ हा कवयित्री विद्या पानपाटील-वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत. या काव्यसंग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी आहे. कृषिसंस्कृतीतल्या नोंदी कवयित्रीने आपल्या प्रगल्भ आणि चिंतनपर शैलीत केल्या आहेत. हा काव्यसंग्रह म्हणजे शेती-मातीची प्रेरक गाथा खुलवत निसर्गाचं अमीट देणं मनस्वी साजरं करणारं संग्राह्य असं ‘हिरवं लेणं’ आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-