अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आयुष्यातील मज्जा आणि तंतू
पेपरबॅक
- लेखक : दीपक रानडे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : ३ नोव्हेंबर, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १७६
- किंमत : ₹२९९.००
- आयएसबीएन : 9789348048387
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
एका न्यूरोसर्जनचे हे आत्मचिंतन आहे. आयुष्यात आलेले विविध अनुभव त्यांनी त्यांच्या सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीतून मांडलेल्या आहेत. आयुष्याकडे बघताना नेमका दृष्टिकोन कसा ठेवायचा, आपल्या आजूबाजूच्या भवतालाचे भान ठेवून विवेकबुद्धी शाबूत कशी ठेवायची याचे मुक्तचिंतन लेखक दीपक रानडे यांनी केले आहे. आयुष्याचे मर्म, विविध बोलके अनुभव दर्शविणारे हे पुस्तक एक वेगळे आणि अनोखे विचारधन वाचकांना देते. या पुस्तकातील सर्व लेख हे भावनिक, आध्यात्मिक, भौतिक, आधिभौतिक चिंतनशैलीतून रानडे यांनी व्यक्त केले आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-