Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन

  • लेखक : भास्कर हांडे
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : १४ डिसेंबर, २०२४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १४४
  • किंमत : -
  • आयएसबीएन : 9789348048714
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते याचा तत्कालीन लघुचित्रांचा निरीक्षण करून केलेला उलगडा चित्रकार भास्कर हांडे यांनी "हा सूर्य आणि हा जयद्रथ" ह्या तत्वाने न्यायनिवाडा केला आहे. सतराव्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक, तत्वविषयक आणि कलाविषयक घडामोडी व घटना यांमुळे अभ्यासाचा पट कसा उलगडत गेला ते ह्या पुस्तकात पाहायला व वाचायला मिळतो. भास्कर हांडे हे हॉलंडमध्ये युरोपीय चित्रकलेचा अभ्यास करणारे पहिले भारतीय मराठी विद्यार्थी आहेत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके