अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
वित्तीय साक्षरता आणि सर्वसमावेशकता
पेपरबॅक
- लेखक : संजय कप्तान
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : २८ नोव्हेंबर, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १३२
- किंमत : -
- आयएसबीएन : 9789348048523
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
बँकिंग, वित्तीय संस्था, गुंतवणूक आणि बचत यांच्याविषयी पुरेसे ज्ञान सोप्या भाषेत. बँकिंग प्रक्रिया, वित्तीय धोरणे, वित्तीय सर्वसमावेशकता यांची तोंडओळख. वित्तीय सर्वसमावेशकतेचे अर्थव्यवस्थेतील आणि सामाजिक प्रगतीतील महत्त्वाचे स्थान. शासनाने आणि वित्तीय संस्थांनी सुरू केलेले विविध उपक्रम, योजना आणि सेवासुविधा यांविषयी माहिती. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी, वित्तीय साक्षरता रुजवण्यासाठी उपयुक्त पुस्तक
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-