अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
दिशाहीन आयुष्याचा भाग्योदय
पेपरबॅक
- लेखक : पोपटराव पाटील
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १६ जानेवारी, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६४
- किंमत : -
- आयएसबीएन : 9788190638197
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
- ‘दिशाहीन आयुष्याचा भाग्योदय’ या आत्मकथनात सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक असा पोपटराव पाटील यांचा प्रवास आला आहे. जीवनातल्या कठोर संघर्षातून चिकाटीने मार्ग काढत कष्टाने विजय साकारण्याची विजिगीषू वृत्ती या पुस्तकात प्राधान्याने जाणवत राहते. मराठी माणूस आणि उद्योगक्षेत्र यात असणारी दरी पार करत ऑटोमोबाइल क्षेत्र आणि शेती या दोन विरूद्ध टोकांची सांगड घालून ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ याची प्रचीती पुस्तकाच्या पानापानांतून येत राहते. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जीवनाच्या बहुरंगी छटांचे हृदयस्पर्शी कथन यात केले गेले आहे. लेखकांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी हे आत्मकथन येत असल्याने लेखकाचा प्रदीर्घ काळचा अनुभव वाचकांसाठी आणि तरुण उद्योजकांसाठी मोलाचा ठरेल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-