अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
समर्थ रामदास रचित दासबोधातील गुंतवणूक बोध
पेपरबॅक
- लेखक : विनायक कुळकर्णी
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : ११ जुलै, २०२४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८८
- किंमत : -
- आयएसबीएन : 9789348048400
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
व्यावहारिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक शहाणपण यांचा सुवर्णमध्य कसा साधावा, आणि प्रपंच नेटका करीतच परमार्थ कसा साधावा, याची शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी! केवळ समर्थ साधकच नाहीत, तर व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही समर्थ साहित्याचा आणि त्यातही 'दासबोध' या ग्रंथांचा अभ्यास करताना दिसतात. या पुस्तकात समर्थ रचित दासबोधातून लेखकाला गवसलेल्या गुंतवणूक विषयक बोधाचे चित्रण केले आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-