अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
परीक्षेसाठी.. परीक्षेआधी
पेपरबॅक
- लेखक : श्रुती पानसे
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १४ जानेवारी, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : -
- आयएसबीएन : 9789348048301
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
खूप अभ्यास केला पण परीक्षेत मार्क मिळाले नाहीत, अभ्यास केला पण लक्षातच राहिलं नाही, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास कसा करायचा?, आय क्यू टेस्टमध्ये आय क्यू कमी आला आहे म्हणजे माझी बुद्धी कमी आहे का? परीक्षा ही आपली शत्रू नाही, तिच्याशी युद्ध करायला, मग परीक्षेला सामोरं कसं जायचं, या आणि अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं देणारं पुस्तक. मुलं, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी!
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-