Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

सकल जनवादी छत्रपती शिवराय  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

सकल जनवादी छत्रपती शिवराय

  • लेखक : प्रकाश पवार
  • प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
  • प्रकाशन वर्ष : २ एप्रिल, २०२५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ६१४
  • किंमत : -
  • आयएसबीएन : 9789348048370
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

शिवरायांची जीवनकथा शांततावादी, मानवतावादी व सामाजिक न्यायाची दृष्टी विकसित करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांना बळ देणारी आणि ताकद देणारी आहे. या पातळीवर हे शिवचरित्र नवे आकलन घडवते. शिवरायांचे जीवनकार्य हे राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रव्यापी होत जाते. हा प्रवाह या चरित्राचा आशय आणि विषय आहे. या पुस्तकात शिवरायांच्या सकलजनवादी जीवनकार्याचे विविध कंगोरे सात विभागांत मांडले आहेत. स्वराज्य स्थापना व पूर्वपीठिका, स्वराज्याचा विस्तार, हिंदुस्थान आणि शिवराय, जग आणि शिवराय, राजकीय अर्थकारण, परंपरा आणि नवता, सकलजनवादी मूल्य व्यवहार

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके