अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शुद्धीपत्र
पेपरबॅक
- लेखक : राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १ सप्टेंबर, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८४
- किंमत : -
- आयएसबीएन : 9789348048172
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
समाजातील ज्या घटकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला, त्या घटकांना न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठीही विशेषत्वाने कायदे करण्यात आले. त्यामुळे त्या त्या समाज घटकांचे अवमानकारक उल्लेख कायद्याच्या कचाट्यात आपसूकच आले. पण शब्दकोशासारख्या भाषिक वैभवामध्ये जातिवाचक उल्लेख अर्थासह दिल्याने कोणाचा अपमान होऊ शकतो? भावना दुखावतात? भाषांवर निरतिशय प्रेम असलेल्या एका तज्ज्ञाने शब्दकोशातील 'ते' सहा शब्द वगळले जाऊ नयेत, म्हणून दिलेल्या कायदेशीर लढ्याचे चित्रण करणारी ही सामाजिक कादंबरी आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-