अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
संत सूरदास
पेपरबॅक
- लेखक : सरश्री
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन प्रा. लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : ३ मे, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११६
- किंमत : -
- आयएसबीएन : 9789348048608
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
संत सूरदास हे केवळ एका कवीचं नाव नाही तर ते आहे, जगातील एका महान आश्चर्याचं! ज्याने हे सिद्ध केलं आहे, अनन्य भक्ती एखाद्या व्यक्तीला इतकी शक्ती देऊ शकते, की जन्मांध असूनही ती आपल्या आराध्य देवतेचं सुंदर वर्णन करू शकते. जसं सूरदासांनी कृष्ण लीलांचं केलं आहे. ज्ञान आणि भक्तीने अंतर्मनाची दृष्टी स्पष्ट कशी होते, हे सूरदासांच्या मनोहर रचना वाचून समजतं. सूरदासांनी वेद-पुराणात लिहिलेलं कठीण ज्ञान आणि भक्तीचं वर्णन आपल्या सोप्या ब्रजभाषेत अशा प्रकारे व्यक्त केलं आहे, जणू भक्त कृष्णाच्या नामामध्ये रंगूनच गेलेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-