अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कॅनव्हास
पेपरबॅक
- लेखक : अच्युत गोडबोले, अरुण अनंत बर्वे, अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, दासू शिरोडकर, स्मिता दातार, दीपा गोडबोले
- प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८४
- किंमत : ₹४३०.००
- आयएसबीएन : 978-93-83850-96-9
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
कॅनव्हास हा अरुण बर्वे यांचा नवा कथासंग्रह. या कथासंग्रहातील कथा ह्या एकाच सूत्रात गुंफलेल्या नसून त्या विविधांगी आहेत. वैविध्यता हे या कथांचे वैशिष्ट्य असून तंत्र आणि शैलीच्या अंगानेही त्या अधिक नाविन्यपूर्ण वाटतात. एकूणच मानवी स्वभावाचे अंतरंग उलगडत जाणार्या या कथा वाचकाची शेवटपर्यंत उत्कंठता व उत्सुकता वाढवित राहतात; आणि म्हणूनच बर्वे यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटतात
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-