Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

लोकसत्ता अन्यथा खंड २ - २०१३ -२०२४  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

लोकसत्ता अन्यथा खंड २ - २०१३ -२०२४

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : गिरीश कुबेर
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९०३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १९६
  • किंमत : ₹२९५.००
  • आयएसबीएन : 9789390081806
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

लोकसत्ता अन्यथा खंड २ (२०१३ ते २०२४) बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्‍या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके