अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र
- लेखक : सुरूची पांडे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ नोव्हेंबर, २०२३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३२
- किंमत : ₹६०.००
- आयएसबीएन : 978-93-91948-83-2
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भारत काय किंवा इतर देश काय, प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीचं, निसर्गाचं स्वत:चं असं खास वैशिष्टय असतं. या पुस्तकातल्या कथांमधले प्राणी-पक्षी ऑस्ट्रेलियाचं वेगळेपण दाखवतात. या कथांमध्ये भौगोलिक वेगळेपण असलं, तरी माणसाला शहाणं करणार्या सार्या कथांची जातकुळी मात्र एकच असते!
‘ऑस्ट्रेलियातलं पंचतंत्र’ म्हणून शोभतील अशा या प्राणीपक्षी-कथांवर कुणा एका लेखकाचा शिक्का नाही. ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी असलेल्या आदिवासींच्या संस्कृतीत या कथा वर्षानुवर्षं चालत आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातल्या आदिवासी संस्कृतीचं म्हणून एक वेगळंच विश्व आहे. या संस्कृतीतल्या प्राणी-पक्ष्यांच्या कथा विलक्षण आहेत. त्या तत्त्वचिंतनपर आहेत. म्हणूनच त्या मनात रेंगाळतात.
भारतीय संस्कृतीप्रमाणे समृद्ध असणार्या दुसर्या एका संस्कृतीचा परिचय मुलांना व्हावा, म्हणून या कथा पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या आहेत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-