Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कृषी अर्थशास्त्र : सेंद्रिय शेतीच्या विशेष संदर्भासह

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : एस व्ही ढमढेरे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ नोव्हेंबर, २०२३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १८०
  • किंमत : ₹३००.००
  • आयएसबीएन : 9789391948825
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

जगातील अनेक कृषी तज्ज्ञ व अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ हे ‘सेंद्रिय शेती’चा पुरस्कार करीत आहेत. भारतात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व अन्य काही राज्यांत सेंद्रिय शेतीचा वापर वाढत चाललेला आहे. २००१ पासून शासनाद्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. विषमुक्त अन्नधान्य, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण पदूषण व अन्न सुरक्षा यासारख्या प्रश्नांवर ‘सेंद्रिय शेती’ हाच उपाय आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज, सेंद्रिय शेतीचा विकास, सेंद्रिय शेती संकल्पना- महत्त्व तसेच सेंद्रिय अन्नधान्य उत्पादन घटक, खते, विक्री आणि सेंद्रिय शेती धोरण, शाश्वत कृषीअंतर्गत सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती विचार, सेंद्रिय शेती संशोधनात्मक विश्लेषण, सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष व उपाययोजना इत्यादींबाबत सदर पुस्तकात विवेचन केले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, संशोधक, बी.ए., एम.ए., बी.एस्सी कृषी, राज्य व स्थानिक शासने, शेतकरी इत्यादींसाठी उपयुक्त

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके