अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
निसर्गशाळा (तीन पुस्तकांचा संच)
- लेखक : ऑयकॉस फॉर इकॉलॉजिकल
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ ऑगस्ट, २०२२
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३००
- किंमत : ₹९००.००
- आयएसबीएन : 9789391948528
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
या पुस्तकसंचाचा वापर करून शाळांकरता सलग तीन वर्षे ‘पर्यावरणशिक्षणविषयक विशेष कार्यक्रम’ राबवता येईल.
याकरता दर शनिवारी अथवा आठवड्यातून कोणत्याही एका वारी एक उपक्रम घ्यावा असे नियोजन केले आहे.
परीक्षेचे व सुट्टीचे दिवस वगळता वर्षभरात घेता येतील असे साधारण ५० उपक्रम प्रत्येक वर्षाकरता आखून दिले आहेत.
वर्षाच्या शेवटी मुलांना वर्षभर केलेल्या कामाचं प्रदर्शन भरवून या पर्यावरणशिक्षणविषयक विशेष कार्यक्रमाची सांगता करता येईल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-