Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कामगार संघटना : काही निरीक्षणे  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कामगार संघटना : काही निरीक्षणे

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : भानू काळे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ६८
  • किंमत : ₹९९.००
  • आयएसबीएन : 9788195290895
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

एका बाजूला ज्यांच्यावरती आजही खूप अन्याय होत आहे अशा असंघटित कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांना संघटनेची गरजही प्रचंड आहे; पण त्याच वेळी या असंघटित समाजाला आपल्यात सामावून घेण्यात संघटित कामगार चळवळ अयशस्वी ठरली आहे; परिणामतः तिचे स्वतःचे अस्तित्वही आज धोक्यात आले आहे. या परिस्थितीवर मात करून, कात टाकून पुन्हा एकदा कामगार चळवळीला ताठ कण्याने उभे राहायचे असेल; तर त्यासाठी तिला कठोर आत्मचिंतन करावे लागेल आणि त्यानंतर कुठल्यातरी एखाद्या व्यापक ध्येयाची कास तिला धरावी लागेल. एखादे व्यापक ध्येय समोर असेल; तर माणूस मरगळ झटकून पुन्हा उभा राहू शकतो, जोमाने वाटचाल सुरू करू शकतो. जे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे; ते संस्थेच्या बाबतीतही खरे असावे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके