Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

कर्मवीर भाऊराव पाटील : एक आधुनिक भगीरथ  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

कर्मवीर भाऊराव पाटील : एक आधुनिक भगीरथ

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : भानू काळे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७८
  • किंमत : ₹१९९.००
  • आयएसबीएन : 9788195290840
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

गंगेच्या पाण्यावर ही भारतभू सुजलाम् सुफलाम् झाली; इथली संस्कृती रुजली, बहरली. पण ही गंगा हिमालयातच राहिली असती; तर हे घडले नसते. म्हणूनच त्या गंगेला खाली घेऊन येणार्‍या पुराणातल्या त्या भगीरथाला लोक आजही स्मरतात. आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात हेच काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले; थोड्या महानगरांपुरती आणि मूठभर उच्चवर्णीयांपुरती सीमित राहिलेली ज्ञानगंगा त्यांनी इथल्या खेड्यापाड्यांतून खेळवली, लक्षावधी गोरगरिबांच्या मनात विकासस्वप्ने पेरली आणि म्हणूनच या आधुनिक भगीरथाला भावी पिढ्या कृतज्ञतापूर्वक स्मरतील

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके