Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा-कोश  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा-कोश

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : ह श्री शेणोलीकर
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२१
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ५६०
  • किंमत : ₹१२००.००
  • आयएसबीएन : 9788195290819
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

संत साहित्यातील तत्त्वज्ञान विषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याचा प्रगत अभ्यासासाठी दुहेरी दृष्टीने उपयुक्त होणार आहे. तात्विक संज्ञांपाठीमागील संकल्पना स्पष्ट करून घेण्याच्या दृष्टीने वाङमय अभ्यासकाला सदर कोश मार्गदर्शक होईल आणि संतसाहित्यातील अवतरणांच्या द्वारा तात्विक संज्ञांच्या उपयोजनांवर प्रकाश पडत असल्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनाही सदर कोश उपयुक्त वाटेल. शिवाय जिज्ञासू भाविकांच्या श्रद्धेला डोळस करण्यासाठी हा संज्ञाकोश उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके