अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
उंच उडी खोल बुडी
- लेखक : अनंत भावे
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१९
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३२
- किंमत : ₹६०.००
- आयएसबीएन : 9789386401618
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
या उलट्या उलट्या जगाची धमाल सैर आणि गंमत जंमत म्हणजे या कविता. या कवितांमध्ये किंगकॉंग कुटुंब आहे, कावळ्यांचं गाव आहे, उनाडांची शाळा आहे आणि ओरपून पाणीपुरी खाणारे देवसुद्धा आहेत! मग करायचा का या उलट्या चाकाच्या जगात प्रवेश? नुसता नुसता टाइमपास? डोकावून पाहायचं अजब आरशांमध्ये? रंगून चालत राहायचं एकटं? काय हरकत आहे! भावे काकांच्या या कविता आपल्याला एक अद्भुत सफर नक्की घडवतील; नादावून टाकतील आणि अलगद भानावरही आणतील
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-