Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

समकालीन सामाजिक चळवळी - संकल्पना - स्वरूप - व्याप्ती – पुस्तकाचे मुखपृष्ठ

समकालीन सामाजिक चळवळी - संकल्पना - स्वरूप - व्याप्ती

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : नागोराव कुंभार
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१७
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३४२
  • किंमत : ₹५००.००
  • आयएसबीएन : 9789386401465
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

पक्षीय चळवळी आणि सामाजिक आंदोलने यांच्यात जसजशी फारकत होत गेली तसतशी एकप्रश्नलक्ष्यी चळवळ वाढत गेली. बिगर शासकीय संघटनांनीही मोठा अवकाश व्यापला आहे. शिवाय, समाजातील विविध समूहांमध्ये जसे आत्मभान व जागृती वाढली तसे त्या समूहांची, आत्माविष्काराची व आपापल्या हितसंबंधांचे संवर्धन करण्याच्या गरजेतूनही चळवळी एकप्रश्नलक्ष्यी बनल्या; मात्र, एकप्रश्नलक्ष्यी चळवळींनी आपापल्या क्षेत्रात कार्य करत असतानाच समग्रलक्ष्यी परिवर्तनवादी चळवळींशी जैवसंबंध राखले पाहिजेत. सुट्या सुट्या प्रश्नांवरची आंदोलने महत्त्वाच्या टप्प्यांवर एकेकटी पडतात. राज्यसंस्थेच्या माघारीतून सामाजिक चळवळींना उपलब्ध झालेला अवकाश हा जमातवादी, धर्मांध, मूलतत्त्ववादी शक्तींच्या हाती न जाण्यासाठी कोणत्या प्रकारची उपक्रमशीलता (इनिशिएटिव्ह) दाखवली पाहिजे, याचा परिवर्तनवाद्यांनी विचार केला तरच प्रत्येक सामाजिक चळवळीला विधायक प्रतिसाद देणे शक्य होईल. - प्रा. यशवंत सुमंत

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके