Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मानव विजय – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मानव विजय

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : शरद बेडेकर, बेडेकर
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १६८
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9789386401052
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

खरेच का त्या लोकांना ‘पुनर्जन्म’ नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म, मृत्यू, व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामार्‍या होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर, जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके