अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोकसत्ता अन्यथा(२nd Edn)
- लेखक : गिरीश कुबेर
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २९६
- किंमत : ₹३५०.००
- आयएसबीएन : 9788184836745
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-