अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
आंबेडकरी चळवळ
- लेखक : य. दि. फडके, हर्ष जगताप
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, १९९०
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ८०
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : 9788184836615
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आंबेडकरवादाची वैचारिक बांधिलकी स्वीकारून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आंबेडकरी चळवळीतील विविध घटक कार्य करीत आहेत. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आशा सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना त्यांची दृष्टी चळवळीतील त्यांचे महत्व व त्यांच्या समोरील आव्हाने यांची चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-