Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाचे समकालीन आकलन – पुस्तकाचे मुखपृष्ठ

महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाचे समकालीन आकलन

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : हर्ष जगताप
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२०
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788184836578
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आंबेडकरी राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा घटक आहे. पाच प्रमुख पक्षात विभागलेल्या राजकारणात सत्ता संतुलन करण्याची क्षमता या राजकारणात आहे, आंबेडकरी राजकीय शक्ति महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांच्यात विभागली आहे. या शक्तीचा उदय आणि विकास व त्याचे स्वरूप याचा अभ्यास या पुस्तकात केला आहे

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके