Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

मिशन भारत – पुस्तकाचे मुखपृष्ठ

मिशन भारत

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : प्रदीप पंड्या
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४६
  • किंमत : ₹३५०.००
  • आयएसबीएन : 9788184836455
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

‘मिशन भारत’ ही राजकीय घटनांवर आधारित थरारक कादंबरी आहे. भारताचा भाग असलेला काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानची दहशतवादी धडपड, भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, सतत घडवून आणले जाणारे बॉम्बस्फोट्स आणि त्यामुळे भारताच्या राजकीय पटलावर आणि लष्करी तसेच गुप्तहेर संघटनेवर निर्माण झालेला ताण हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. ‘धर्म’ या भावनेच्या आधारे विध्वंसक कामासाठी तरुणांचा होणारा दुरुपयोग, या विध्वंसक दहशतवादी कारवायांमुळे बळी जाणारी सामान्य जनता आणि या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय गुप्तहेर संघटनेचे चालणारे अहोरात्र प्रयत्न, तसेच त्या अनुषंगाने राजकीय, आर्थिक आणि धार्मिक स्तरावर चालणारी उलथापालथ हे सर्व काल्पनिकरीत्या या कादंबरीतून वेगाने उलगडत जाते

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके