Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

समाजशास्त्रीय विचार  – पुस्तकाचे मुखपृष्ठ

समाजशास्त्रीय विचार

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : मा शं सोमण, मुजतबा हुसैन, मा. सोमण, संजय सावळे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २१६
  • किंमत : ₹३५०.००
  • आयएसबीएन : 9788184836417
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

समाजशास्त्रीय विचारांची सुरुवात आदर्श समाज निर्मितीच्या ध्यासातून झाली. जागतिकीकरणामुळे आणि जागतिक समाजाच्या निर्मितीमुळे अनेक संदर्भ बदलले असले तरी समाजशास्त्रीय विचारांचे महत्त्व आजही आहे; किंबहुना, ते वाढले आहे, म्हणूनच राजकारण, अर्थकारण, कला, साहित्य, माध्यम अभ्यास अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राचा प्रभाव वाढत आहे. समाजशास्त्रीय विचारांच्या व सिद्धान्तांच्या अभ्यासकांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके