Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

शब्दरंग – पुस्तकाचे मुखपृष्ठ

शब्दरंग

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : सत्त्वशीला सामंत, अशोक गोडबोले, गायकवाड
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१५
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १७६
  • किंमत : ₹२५०.००
  • आयएसबीएन : 9788184836066
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

संभाषणाच्या वा लेखनाच्या ओघात आपण असंख्य शब्दांचा वापर करतो. या शब्दांचे ‘कूळ व मूळ’ शोधणे हा एक मनोरंजक आणि भाषाभ्यासकांस तितकाच प्रेरणा देणारा विषय आहे. मराठी भाषेमध्ये आज वापरांत असणार्‍या अनेक शब्दांचा निरीक्षणपूर्वक अभ्यास भाषातज्ज्ञ कै. सत्त्वशीला सामंत यांनी एकूण ४३ लेखामधून सादर केला आहे. मराठी भाषाभ्यासकांस तसेच सामान्य जिज्ञासु वाचकांस हे लेख ‘शब्दरंग’द्वारे संग्रही ठेवता येतील

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके