अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
शेरलॉक होम्स : द साईन ऑफ फोर
- लेखक : सर आर्थर कॉनन डॉयल
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ ऑक्टोबर, २०१४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ११६
- किंमत : ₹१५०.००
- आयएसबीएन : 9788184835977
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
भारतात लपवलेला गुप्त खजिना...
लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून...
अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण...
आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...
या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा;
जुनाट नकाशावर केलेली खूण -
‘द साइन ऑफ फोर’
जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,
अवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.
- शेरलॉक होम्स
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-