अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
लोकशाहीचा दीपस्तंभ : एस. एम. जोशी
- लेखक : वासंती रासम
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३७४
- किंमत : ₹५५०.००
- आयएसबीएन : 9788184835618
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
साथी एस. एम. जोशी यांच्या समाजवादी विचारांचे ‘चिकित्सक विश्लेषण’ या पुस्तकात केले आहे. तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मनोरंजक जडणघडण मांडली आहे. जोशींच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे विविध दुर्लक्षित पैलू या पुस्तकात प्रथमच आले आहेत.
लोकशाही संस्थात्मक, सामाजिक चळवळ, राजकारण, तत्त्वविचार या पातळीवरील महाराष्ट्र घडविण्यातील साथी जोशी यांचे योगदान हा या पुस्तकाचा गाभा आहे. त्यामुळे ‘आजचा महाराष्ट्र कसा घडत आला’ याची एक चित्तवेधक कथा या पुस्तकात मांडली आहे
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-