अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
चॅलेंज
- लेखक : सुहास शिरवळकर, प्रतीक पुरी, सुहास शिरवळकर, सुहास शिरवळकर, सुहास शिरवळकर, चारु-त्त बागूल, प्रतीक पुरी
- प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १३६
- किंमत : ₹२००.००
- आयएसबीएन : 9788184835588
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
फुटबॉल आपला दोस्तच होता. जसा रघ्या होता, ममद्या होता. ते आपल्यासाठी जसे कायपण कराले तयार असाचे तसंच हा फुटबॉलबी आपल्यासाठी करतोय.. आपल्या चांगल्यासाठी.. आपलं भलं व्हावं म्हणून आपल्या लाथा खातोय.. आपटतोय.. ठेचकाळतोय.. पर काही बोलत नाही.. त्याले बोलता आलं असतं तर त्यानं ममद्यासारखंच म्हटलं असतं की दोस्त तेरे लिये तो अपनी जान भी हाजीर है... ममद्या हमेशा म्हणाचा असं आपल्याले.. तो जसा आपल्यासाठी.. सार्या टीमसाठी आपटून घेतोय स्वताले, हाताची ढोपरं आणि पायाचे गुडघे फोडून घेतोय तसंच हा फुटबॉलबी करतोय.. लाथाडून घेतोय स्वताले.. आमचं चॅलेंज पुरं करता यावं म्हणून.. आम्हाले शाळेत जायले मिळावं म्हणून.. याचं.. ममद्याचं हे लाथाडणं वाया नाही जाऊ द्याचं आपण.. याची संगत नाही सोडाची आता आपण.. त्याच्या संगतीनंच आपली जिंदगी सुधारणार आहे आता..काही झालं तरी याची संगत नाही सोडाची.. आपण आपल्यालेच शब्द दिला..आणि तो पाळण्यासाठी आपण काहीबी कराले तयार होतो..
...परिस्थितीनं नाडलेल्या पण पोटातली आग न विझलेल्या जिद्दी मुला-मुलींची आणि या अनगढ दगडांमधून सुरेख शिल्पं घडवू पाहणार्या एका ध्येयवेड्या शिक्षकाची विलक्षण कथा
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-