Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

व्यावहारीक उपयोजित मराठी आणि प्रसार माध्यमे – पुस्तकाचे मुखपृष्ठ

व्यावहारीक उपयोजित मराठी आणि प्रसार माध्यमे

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : संदीप सांगळे
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१४
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २०८
  • किंमत : ₹२९५.००
  • आयएसबीएन : 9788184835489
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये स्पर्धात्मक वाटचालीत गुणवत्तेला पर्याय नाही. महाविद्यालयीन पातळीवर पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचे अध्ययन-अध्यापन करताना वाङ्मयीन मराठीबरोबरच व्यावहारिक व उपयोजित मराठीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणे काळाची गरज बनली आहे. याशिवाय २१व्या शतकातील गतिमान युगामध्ये विविध माध्यमांचे महत्त्वही अधोरेखित होते. याच भूमिकेतून प्रस्तुत संशोधन व समीक्षा ग्रंथातून तज्ज्ञ व अभ्यासू लेखकांनी केलेले लेखन स्पर्धात्मक युगात सर्वांनाच दिशादर्शक ठरेल याची खात्री वाटते. असंख्य वाचक, विद्यार्थी आणि अध्यापकांना हा ग्रंथ म्हणजे आगळीवेगळी पर्वणीच ठरेल

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके