अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ
- लेखक : माधुरी मांडलिक
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : ३४४
- किंमत : ₹४५०.००
- आयएसबीएन : 9788184835434
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
एकोणिसाव्या शतकात व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक धार्मिक बंधानांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य वाद या पाश्चात्य विचारांची ओळख भारतीय समाजाला झाली. त्यानंतर भारतीय व विशेषत: महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी स्त्री व शुद्रांच्या हक्कांसाठी जवळजवळ शतकभर कार्य केले. त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकात मुख्यत: वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्वपूर्ण ठरते.
प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-