अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
डायमंड वाणिज्य कोश खंड १ ते ५
- लेखक : संजय कप्तान
- प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१३
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : -
- किंमत : ₹१२०००.००
- आयएसबीएन : 9788184834987
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : -
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
वाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला, तरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले िदसते. म्हणूनच या िवषयाचे महत्त्व िवचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे िशक्षण घेणार्या सर्व िवद्यार्थ्यांसाठी, तसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या िवद्यार्थ्यांसाठी वािणज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश, अशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते; परंतु प्रस्तािवत वािणज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. िवद्यार्थ्यांना हवी असलेली मािहती िवनायास मिळावी, हा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे.
या कोशामध्ये वािणज्य या िवषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे िदलेली आहेत) िवभाजन करण्यात आले आहे. अ, इ, उ, ऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा, उपसंज्ञा, त्यांचे स्पष्टीकरण, िसद्धान्त, तुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत.
प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य, संपादन, पडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा िविवध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वािणज्य िवषयाशी संबंिधत असणार्या अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले, हीच या कोशाचा दजार् िसद्ध करणारी बाब ठरावी, असा िवश्वास वाटतो
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-