Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

द रोड – पुस्तकाचे मुखपृष्ठ

द रोड

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : कॉरमॅक मकार्थी, कॉरमॅक अनु, अनिल मकार्थी
  • प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
  • प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २००
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 9788184834871
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : -
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

बेचिराख झालेल्या अमेरिकेतून एकटेच वाट काढत दक्षिणेकडे मार्गक्रमण करणारे वडील आणि त्यांचा लहान मुलगा. वार्‍यावर उडणार्‍या राखेशिवाय त्या उजाड प्रदेशात कसलीही हालचाल नाही. रस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या लोकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ एक पिस्तूल, अंगावरचे कपडे, इकडून-तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक कार्ट; आणि एकमेकांशिवाय काहीही नाही. असीम कौर्य, दुर्दैव आणि बेचिराख सृष्टी... पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही बाळगली जाणारी उद्याची आशा, चांगुलपणा; आणि त्यातच निर्माण होणार्‍या माणुसकी आणि ईश्वरी श्रद्धेविषयीच्या प्रश्‍नांची तात्त्विक मीमांसा करणारी वैचारिक कादंबरी

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके